ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती तुलानमेंढा च्या मदतीने प्रेमियुगुला चे विवाह संपन्न

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
दि.31/12/2022
प्रेमाला कोणतीही सीमा नसते या उक्ती नुसार ब्रम्हपुरी तालुक्यातील धामणगाव (तुलान मेंडा) येथील जगदीश अशोक आळे वय वर्ष 22 यांचे ब्रम्हपुरी तालुक्यातीलच पोहणपार (वांद्रा) येथील प्रियंका विठोबा वरखडे वय वर्ष 22 हिचेशी प्रेम जुडले त्या प्रेमाचे विवाहात रूपांतर करण्यासाठी मुलाने ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती तुलान मेंढा यांच्या कडे लग्न लावून देण्याची मागणी केल्याने ग्रामपंचायत तसेच तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेऊन दोन्ही प्रेमी युगुल अखेर ग्रामपंचायत तुलान मेंडा येथील प्रागंणात लग्न लावून दिले व तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नव दांपत्याना भावी आयुष्याच्या शुभेच्छा व काही संसार उपयोगी भेट वस्तू देण्यात आल्या या विवाह दरम्यान तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष जगदीशजी पुराम,सचिव रामप्रसाद मडावी,सरपंचा कु.पूनम कसारे,उपसरपंच राजकुमार कुत्तरमारे,ग्रामपंचायत ग्रामसेवक किशोर अलोणे,तसेच तंटामुक्त समितीचे सदस्य नानाजी शेंडे,सुकरूजी कार,ननंदलाल पिल्लारे यांच्या सह ग्रामपंचायतचे सदस्य वैशाली चौधरी,दुर्गा हनवते,पराग पारधी,योगेश्वरी चांदेकर,ग्रामपंचायत शिपाही धर्मापाल डांगे,संदीप कुत्तारमारे,संगणक परीचालक कालिदास ठाकरे,तर तुलान मेंडा,तुलान माल,धामनगाव आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्खेने या विवाह सोहळयास उपस्थित होते.

error: Content is protected !!