आपला विदर्भगोंदिया

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साजरी

गोंदिया / धनराज भगत

आज गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त यांच्या तैलचित्राला विनम्र अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जिवनावर विचार व्यक्त केले.

यावेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, प्रेमकुमार रहांगडाले, अशोक सहारे, खालीदभाई पठान, विनीत सहारे, राजू एन जैन, जगदीश बावनथडे, नानू मुदलीयार, माधुरी नासरे, आशा पाटिल, लता रहांगडाले, पुस्तकला माने, जोत्सना सहारे, शर्मिला पाल, सूचीता चौहान, तृप्ती चौरागडे, सरोज कोहळे, रीना अग्रवाल, नैना समुद्रे, कृष्णाबाई समुद्रे, जया खंडेलवाल, लक्ष्मी आंबेडारे, माया अग्रवाल, संजीव राय, टी एम पटले, दिलिप पाटील, दीपक कनोजे, सुनील पटले, चंद्रकुमार चुटे, विनायक खैरे, एकनाथ वहिले, तुषार उके, रमण उके, नागो बनसोड, कपिल बावनथडे, लव माटे, हर्षवर्धन मेश्राम, अविनाश महावत, विनायक शर्मा, श्रेयस खोब्रागडे, वीरेंद्र इलपाते, गुणवंत मेश्राम, मोनु मेश्राम, वामन गेडाम, सहित अन्य उपस्थित होते.

error: Content is protected !!