आपला विदर्भगोंदिया

आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने साजरी

न्यूजप्रभात वृत्तसेवा

दि 03.01.2024 रोजी दुपारी 1 वाजे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पक्षातील प्रमुख नेते मंडळींनी आमगाव तालुका राष्ट्रवादी पक्ष कार्यालय देवरी रोड आमगाव येथे मा. नरेश माहेश्वरी पूर्व म्हाडा सभापती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेकडो पक्षाच्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्यात आली व महीलाच्या हळदी कुंकू कार्यक्रम घेण्याबाबत तसेच महिला संगठन वाढविणे,आमगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारिणी नगरपरिषद क्षेत्र गठन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रामुख्याने जयंती कार्यक्रमाला उपस्थित मा. सुरेश हर्षे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव तालुका, सौ.सीमाताई शेंडे आमगाव तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,मा.राजेश कुमार भक्तवर्ती उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव,मा. कमलबापू बहेकार,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव, सौ. कविताताई रहागडाले जिल्हा उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया जिल्हा,जियालालजी पंधरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदिवासी नेते विधानसभा क्षेत्र आमगाव -देवरी,मा. पियुष जि झा तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव,मा. चुन्नीलालजी शहारे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान आघाडी आमगाव तालुका, मा.महेंद्र कुमार रहांगडाले कार्यकारी अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव, मा. रवी कुमार क्षिरसागर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव नगर परिषद क्षेत्र,कांताबाई रहिले वरिष्ठ नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ.लक्ष्मीताई येडे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी महिला,काँग्रेस पार्टी आमगाव,नगरपरिषद क्षेत्र,सौ.जयश्रीताई फुंडकर वरिष्ठ नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सौ. शीलाताई चुटे सरपंच ग्रामपंचायत काळीमाटी,सौ. संगीताताई ब्राह्मणकर उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी तालुका आमगाव, मा. रवींद्र मेश्राम सेवादल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव,मा.प्रमोद जी शिवणकर वरिष्ठ युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव, मा.राजकुमार जी प्रतापगडे तालुका संघटन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव,सौ. ज्योतीताई महेंद्रजी रहांगडाले महिला युवा नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आमगाव, सौ. शामकलाताई देवेंद्रजी मेंढे ग्रामपंचायत सदस्य काळेमाती, सौ.आशाताई लक्षणे माजी ग्रामपंचायत सदस्य कट्टीपार,22 डॉ.बाबुरावजी ब्राह्मणकर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,23 मा.बबलू भैया बिसेन उपसरपंच ग्रामपंचायत येरमडा,मा.लखनजी भलावी माजी सरपंच कवळी, मा. दिलीप जी महारवाडे किंगळीपार वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव तालुका,मा.गोपाल जी रहिले वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मा. महादेवजी हटवार वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मा.राजेश जी मटाले माजी सरपंच शिवनी,मा.ओमकार जी खोब्रागडे वरिष्ठ कार्यकर्ते बीरसी,मा.धनराज जी बोपचे वरिष्ठ नेते, मा. पुरुषोत्तम जी चूटे माजी सरपंच काळेमाटी, विजयजी भांडारकर तंटामुक्ती अध्यक्ष काळेमाटी,मा.सुधीर जी ब्राह्मणकर उपसरपंच सुपलीपार, मा. गणपतजी फुंडे सामाजिक कार्यकर्ता घाटटेमणी,37 मा.कवडूजी फुंडे किंगडीपार, मा. लक्ष्मण जी थेर बाम्हणी,मा.मनोहरजी थेर बामणी,मा. हेमराज जी गायधने किंगडीपार मा.रवींद्र जी डोंगरे येरमडा,मा. लोकेश जी कटरे जैतूरटोला,मा.दिनेश जी औरासे येरमडा,मा. सुनील जी चौरागडे येरमडा,मा. हेमंजी बावनेकर ननसरी, मा. इंदल जी मडावी किंगडीपार, मा.हुकुमचंद कोरे किंगडीपार,रजत कावडे सीतेपार,मा.भूमेश्वर जी कठाने किंगडीपार, मेघनाथ जी रांहगडाले दहेगाव,मा.रोहित जी बीसेन दहेगाव,पंकज कुमार फुलके धामणगाव,विनय जी भांडारकर
वरिष्ठ नेते व कार्यकर्ते च्या उपस्थितीमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली.

error: Content is protected !!