आपला विदर्भगोंदिया

राष्ट्रवादी चे नवीन अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आमगाव येथे नवीन उर्जेने कामाला सुरूवात…

जिला प्रतिनिधि माइकल मेश्राम

गोंदिया जिल्ह्यातील आमगांव येथे दि, 05/01/2024 ला राष्ट्रवादी पक्ष कार्यालय देवरी रोड इथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा घेण्यात आली. सभेला प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नरेश कुमारजी माहेश्वरी (पूर्व म्हाडा सभापती नागपूर) तसेच प्रमुख उपस्थितीत मा. सुरेश जी हर्षे (तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव तालुका), मा.लोकनाथ जी हरीणखेडे (युवक तालुका अध्यक्ष आमगाव), मा.महेंद्र जी रहांगडाले (युवक तालुका कार्यकारी अध्यक्ष आमगाव), मा.रवी कुमार क्षिरसागर (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव) मा. प्रमोदजी शिवणकर (माजी पंचायत समिती सदस्य तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ मार्गदर्शक तालुका आमगाव) मा.सौरभ डोंगरे (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव)मा.अनिलजी कठाणे (तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमगाव) सौ .सीमाताई शेंडे (अध्यक्ष महिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका आमगाव) सौ.शिलाताई ब्राह्मणकर (पंचायत समिती सदस्य आमगाव)यांच्या उपस्थितीमध्ये सभेला सुरुवात करण्यात आली.

सभेला प्रामुख्याने युवक वर्गाने गावाच्या विकासाकडे व समाजकार्याकडे आपले लक्ष वेधले पाहिजे. समाजकारण हेच आपल्या कामाची पावती आहे. समाजकारणामुळेच आपली सामान्य जनतेमध्ये ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मा. प्रफुल भाई पटेल साहेब, मा.अजित पवार साहेब, मा.राजेंद्र जैन साहेब च्या नेतृत्वात जनसामान्य माणसाचे काम करणारा पक्ष आहे.जनसामान्य माणसाचे काम करण्याकरिता राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते सदैव आपल्या सेवेकरिता उपलब्ध असणार .आपण राष्ट्रवादीला बळकट करावं याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सभेला मोठ्या संख्येत युवा वर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाला उपस्थित मा.रामचंद्र ठाकरे(उपसरपंचघाटटेमणी)मा.अशोक जी गायधने (जवरी)मा.भोजराज जी सोनवणे (उपसरपंच बंजारीटोला )मा.राजेश जी वाकले (उपसरपंच जवरी ) मा.बबलू भाऊ मेंढे सुपलीपार  ओ.बी.सी.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते )मा.मुकेशजी अवसरे घाटटेमनी ( सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ता. आमगाव )मा. उमराव जी चूटे घाटटेमनी ( युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते)मा.सतीशभाऊ बावनथडे कट्टीपार,मा. आशिष जी भावे बोदा,मा.अमोल जी गौतम भजेपार,मा. पुरुषोत्तम जी चूटे काळेमाटी,मा. पुरुषोत्तम जी बीसेन पीपरटोला, मा.होमेंद्रजी खोब्रागडे काळेमाटी, मा. मोतीलालजी सोनवणे बंजारीटोला मा .प्रमोद जी मेहेर काळेमाटी मा.राजेश भाऊ मटाले शिवनी मा .वितीस भाऊ बावनथडे कट्टीपार मा.संजय जी निमावत मरारटोला मा.सुरेश जी बावनकर जामखारी मा.दिलीप जी फुंडे बनगाव,मा.विनोद जी चूटे(सेवा.सह.अध्यक्ष कट्टीपार),मा.सुचीत जी गणवीर भोषा मा. शैलेश जी कारंजेकर भोषा मा.शिवकुमार रंहागडाले अंजोरा मा.आशिष जी हरिणखेडे अंजोरा मा.रेखारामजी राहांगडाले अंजोरा मा.संतोष जी रांगडाले अंजोरा ,मा. जितेंद्र भांडारकर भालीटोला मा.सतीश जी चुटे कट्टीपार,मा.राजेश जी चुटे कट्टीपार,मा. अनिल जी टेंभरे मुंडीपार,मा. वासुदेवजी कटरे बंजारीटोला मा.अनुपजी कावळे कट्टीपार,मा.उमेश जी पटले डोंगरगाव,मा.रोहित जी कठाने शंभुटोला मा.दुर्गेश जी कटरे मा.सुनील जी पाचे मा.देवप्रकाश जी नायडू जवरी मा.दीपक कुमार गोधुले जवरी मा.मंगेश भरतलालजी बावनथडे महारीटोला मा.प्रमोद जोहरलालजी मच्छीरके पिपरटोला मा.विनोद मोतीलालजी सोनवाणे बंजारीटोला मा.नंदकिशोर बंजारीटोला मा.योगराज हेमराजजी पटले मा.मेघनाथ जी हरिनखेडे आसोली मा.डॉ. ओमप्रकाश जी थेर बनगाव
मा.मुन्नालालजी पटले नंगपुरा मा.ओमप्रकाश जी लिल्हारे
मा.रवींद्र जी वाकले जवरी आदि बहु संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!