आपला विदर्भगोंदिया

ऑल आर्टिस्ट पेंटर संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत तिरोडा तालुका पेंटर संघटनेची कार्यकारणी गठित

सालेकसा / बाजीराव तरोने

ऑल आर्टिस्ट पेंटर संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत व गोंदिया जिल्हा पेंटर संघटनेच्या मार्गदर्शनातून तिरोडा येथे गोंदिया जिल्हा अध्यक्ष नईम भाई यांच्या अध्य अध्यक्षतेखाली बैठक सम्पंन झाली. या बैठकीत तिरोडा तालुका पेंटर संघटनेची कार्यकारणी गठित करण्यात आली.

या कार्यकारणीत सर्वानुमते मधु हजारे याना अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. सचिव सुधाकर धकाते ,सहसचिव प्यारे राणे ,कोषाध्यक्ष प्रमोद बावनकर , सहकाेषाध्यक्ष किरण भेलावे ,संघटक संताेष चुटे,उपाध्यक्ष सुनील पटले यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अकील सैय्यद,कोषाध्यक्ष विनोद कारेमोरे, जिल्हा सचिव घनश्याम रहांगडाले,बाबा अटराहे , (बाबा पब्लिसिटी ),ढोमणे पेंटर, बोरकर पेंटर, बंडू शहारे , गुलाब माने , राऊत पेंटर, संतोष पेंटर, राज पेंटर ,संगीत पेंटर ,वसंत पेंटर, ईश्वर कीरसान
इत्यादी पेंटर यांचा समावेश होता .

error: Content is protected !!