आपला विदर्भभंडारा

टेमणी येथे टेनिश बॉल क्रिकेट सामान्यांचे आयोजन…

भंडारा /सुनील तूरकर

 सध्या ग्रामीण भागात क्रिकेट सह विविध क्रीडा सामान्यांचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा जोर पाहायला मिळतो. ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडू व कलाकारांच्या सुप्त गुणांना असल्या कार्यक्रमांमुळे वाव मिळत असतो.तुमसर तालुक्यातील टेमणी येथे 8 जानेवारी रोजी माता ग्राउंड मध्ये टेनिस बॉल क्रिकेट उद्घाटन डॉक्टर वामन पुरकर उपसरपंच ग्रामपंचायत तर टेमनी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के. एस. भगत सर हे प्रामुख्याने उपस्थित होते. ज्यावेळेस कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शिशुपाल भगत गणेश ठाकूर माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते धनराज भगत, प्रमोद शहारे,डोरले जी, ग्रामस्थ आणि क्रिकेट खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!