विद्या निकेतन महाविद्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

0
85

गोंदिया / धनराज भगत

आमगाव येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे प्राचार्य होते.याप्रसंगी प्रा.ए.डी.सिंग, प्रा.एम.एम.हाडोळे,रासेयो समन्वयकप्रा.जी.बी.तरोणे,प्रा.एस.पी.बुराडे,प्रा.एस.एन.सातोकर,प्रा.एन.पी.राऊत,प्राजे.जी.लिल्हारे,प्रा.एस.एस.बारसे, प्रा.जे.आर.घुले, प्रा.मिलिंद कुंभलवार,प्रा.पी.एम. बोंबार्डे व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी प्राचार्य डी.एस. टेंभुर्णे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.संचालन प्रा.पी जी.कटरे यांनी केले व आभार मानले.कार्यक्रमास अकरावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleविद्या निकेतन माध्य. व उच्च माध्य. विद्यालय में राष्ट्रीय युवा दिवस मनाया गया ।
Next articleउद्या गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यावश्यक बैठक