गोंदिया / धनराज भगत
गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची आवश्यक बैठक दि 13 जानेवारी 2024 शनीवारला दुपारी 12.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन , रेलटोली कार्यालय गोंदिया येथे आयोजीत केली आहे. या बैठकीला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली आहे.
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महीला काँग्रेस, युवक काँग्रेस, युवती काँग्रेस, अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी सेल, किसान सेल, डॉक्टर सेल, सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस सहित सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्तां न चुकता सभेला उपस्थित राहावे, हि विनंती.
सुचना : फोन ची वाट न पाहता सदर बैठकीला उपस्थित रहावे, हि विनंती
विनीत
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
गोंदिया शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस
गोंदिया शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस
गोंदिया शहर राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस
गोंदिया शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेस
गोंदिया शहर सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस
गोंदिया शहर सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस
गोंदिया शहर डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस
गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेल व घटक

