आपला विदर्भगोंदिया

अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेचे पालक तर्फे वस्ती मित्र दिलीप मेंढे यांना कोदंडधारी प्रभु श्रीराम मूर्ति प्रदान

गोंदिया / धनराज भगत

अयोध्येत 22 तारखेला होणाऱ्या श्रीराम मूर्ति प्राणप्रतिष्ठा सोहळयाला अनुसरन सामाजिक क्ष्रेत्रात काम करणाऱ्या (अनुलोम ) अनुगामी लोकराज्य महाअभियान या ससंस्थेचे पालक मा. उपमुख्यमंत्री माहाराष्ट शासन मा. देवेंद्रजी फड़वनिस याच्या माध्यमाने कोदंडधारी प्रभु श्रीरामजी ची मूर्ति रिसामा वस्तीमित्र श्री. दिलीप मेंढे यांना अनुलोम उपविभाग जनसेवक श्री. अशोक शेंडे व भाग जनसेवक मनीष शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

त्याच प्रमाणे मा. देवेंद्रजी फड़वनिस यांनी वस्तिमित्राना लिहलेले पत्र मा. आमगाव ता. संघचालक नितारामजी अबुले यांच्या हस्तेदेऊन त्याचे वाचन करण्यात आले. सामाजिक कार्य करण्यासाठी व समजाला सुरक्षरित ठेवन्यासाठी तयार राहन्याचा पत्रा माध्यमातून सांगितले. यावेळी रिसामा गावातून भजन कीर्तन करून रैली काढण्यात आली. यात सर्व गावातील 230 ते 300 महिला पुरुष व तरुण, तरूणिचा सहभाग होता.

error: Content is protected !!