आपला विदर्भगडचिरोली

कोळसापूर येथे वाघाने घेतला महिलेचा बळी…

गडचिरोली /प्रतिनिधी

गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यातील कोळसापूर गावातील एक महिलेचा आज सायंकाळ च्या सुमारास वाघाने बळी घेतला. कोळसापूर गावातील सदर महिला ही शेतात कापूस वेचणीला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला. रमाबाई मुंजमकर वय (50 वर्ष )असे मृतक महिलेचे नाव आहे. सदर शेतात एक हरणाचा ही वाघाने फळसा पडला.

वनवीभागची चमू घटना स्थळी पोहचली असून पुढील तपास सुरु आहे..

error: Content is protected !!