आपला विदर्भभंडारा

येरली येथे राजाभोज जयंतीचे आयोजन

अतुल पटले /तुमसर

तुमसर येथील येरली दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या परिसरातील राजाभोज जयंती 22 जानेवारी सोमवारी रोजी ठेवण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी ८ वा. राजा भोज दिंडी भजन व दुपारी १ वा. क्षत्रिय पोवार महासभा संमेलन व मार्गदर्शन होणार आहे. तसेच रात्री ७ वा. हरिभक्त परायण सप्त खंजरी वादक कु. तुलसी हिवरे यांचे समाज प्रबोधन कीर्तन ठेवण्यात आले आहेत. राजा भोज दिंडी उद्घाटन प्रमुख मा. रमेश पारधी राहणार आहेत. तसेच राजाभोज जयंती उद्घाटक मा. शिशुपालजी पटले हे राहणार आहेत.

error: Content is protected !!