ग्रामपंचायतचे सरपंचा मंगलाताई आत्राम यांच्या प्रमुख उपस्थित पार
गडचिरोली
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा राजाराम येथे बाल क्रीडा तसेच सांस्कृतील कार्यक्रम पार पाडण्यात आले आहे.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद केंद्र शाळेचे केंद्र प्रमुख विनोद पुसलवार यांनी प्रास्ताविक झाले..
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा क्रीडा अध्यक्ष अजय पस्पूनुवार,उपाअध्यक्ष एम, बी, शेख, कोषाअध्यक्ष अमोल मडावी सर.सचिव सुरेश चुधरी, सहसचिव अंनता सिडाम, या क्रीडा संमेलनात राजाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच रोशन कंबगोणीवार, पंचायत समितीचे माझी सभापती भास्कर तलांडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार, उपाअध्यक्ष मनोज सिडाम, अँड, हणमंत आकदर, जितेंद्र पंजलवार, मीना सडमेक, ममता सिडाम, जितेंद्र गड्डमवार,तिरुपती कुडमेथे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मूत्तांना पोरतेट, सामाजिक, कार्यकर्ते नारायण कंबगोनिवार, नारायण चालूरकर,विनायक आलाम, पत्रकार सुरेश मोतकुरवार नागेश शिरलावार,सुखदेव आलाम, पूजा सडमेक, यशोदा आत्राम, सुशीला सोयाम, सुरक्षाताई एच, आकदर, ज्योतीताई जुमनाके, संजय पोरतेट नागेश कन्नाके, बाबुराव आत्राम,जयराम आत्राम, रमेश पोरतेट, विलास आलाम, दुर्गाय्या गोलेटी, प्रभाकर जुमडे, संतोष सिडाम, उमेश पोरतेट, तिरुपती दुर्गे, मनोज सडमेक, इस्पत कोरेत, राजु मडावी, झुरु गावडे, मोंडी कोटरंगे, गिरमाजी सोयाम, आनंदराव सिडाम,इत्यादी गावातील शाळा व्यवस्थापक समितीचे पदअधिकारी तसेच ग्रामपंचायत पदअधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते, आणि केंद्र शाळेतील संपूर्ण शिक्षक, शिक्षिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.

