आपला विदर्भगोंदिया

मेंगाटोला (पाथरी)येथे भव्य इनामी शंकर पटाचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते उद्घाटन

गोंदिया / धनराज भगत

मौजा मेंगाटोला पाथरी ता. गोरेगाव येथे बैलांचा भव्य इनामी शंकर पटाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाले. यावेळी शर्यतीच्या जोडीला हिरवी झेंडी दाखवत पटाचे शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, सोमेश रहांगडाले, डॉ. संदीप मेश्राम, खुशाल वैद्य, भोजराजभाऊ चव्हाण, गणेश बघेले, किरणताई तिरेले, ध्रुपताताई कटरे, प्रशांत बघेले, टि.के. कटरे, घनेश्वर तिरेले, रविकांत लांजेवार, संजू चन्ने, सुनील कापसे, भरत ठाकरे, ब्रिजलाल बिसेन, महेश कटरे, मनोज चनाप, माणिक हरिणखेडे, शिवाजी ठाकरे सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!