आपला विदर्भगोंदिया

आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते दवणीवाडा मंडळात ९२.५० लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन

प्रतिनिधि दीपक चौरागडे

तिरोडा- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत दवणीवाडा मंडळात एकूण ९२.५१ लक्ष मंजूर असून यामध्ये प्रामुख्याने धापेवाडा येथे सिमेंट रस्ता ७.०० लक्ष दवनीवाडा हनुमान मंदिर येथे.सभामंडप बांधकाम ५.०० लक्ष, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ढीवर मोहल्ला येथे सीमेंट नाली बांधकाम १०.०० लक्ष, टाका मोहल्ला येथे पानघाट १०.०० लक्ष, इंदिरानगर येथे रस्ता व नाली बांधकाम १६.०० लक्ष, खातीटोला आंगणवाडी लोकार्पण १२.५० लक्ष, वळद सभामंडप ५.०० लक्ष, देऊटोला सीमेंट रस्ता ७.०० लक्ष, पिपरटोला सीमेंट रस्ता २०.०० लक्ष लोकार्पण या कामांचे भूमिपूजन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी प्रामुख्याने भैयालाल सूर्यवंशी, कुकडे गुरुजी, जगन्नाथ पारधी, सलीम खान, बंडू निखाडे, नेहरू उपवंशी, गुड्डू लील्हारे, महेंद्र पटले, विष्णू भाऊ दोनोडे, जगदीश मेश्राम, बाबा महाराज रमावत, डॉ. मुन्नीराम जी सोनवाने, कांताताई सूर्यवंशी, पर्वता ताई लिल्हारे, सुनीता ताई पंडेले, सारस्वता ताई सूर्यवांशी प्रवीण बोपचे, गुलशन अटरे, कृष्णाबाई चौरसिया, महेंद्र कटरे उपस्थित होते.

error: Content is protected !!