आमगांव : से.नि. शिक्षक सोमेश्वर पडोळे गुरुजी यांची धर्म पत्नी आणि सुनील, गिरधर व दीपक पडोळे यांच्या मातोश्री सौ सुमित्रा बाई पडोळे यांचे अल्पश्या आजाराने दि.२३ जानेवारी२०२४ रोजी रात्री ९.३० वाजता निधन झाले.
आज दि.२४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता त्यांच्या राहत्या घरून अंत्य यात्रा निघेल.आणि स्थानीय “शिव मोक्षधाम” गोंदिया रोड रिसामा येथे पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येईल.

