कुंभारटोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजानिक वाचनालयात प्रजासत्ताक दिन साजरा

0
16
1

गोंदिया / धनराज भगत

प्रजासत्ताक दिनाच्या ७५व्या वर्धापन दिन सोहळा कुंभारटोली येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजानिक वाचनालय येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. त्रिगुनाबई मेश्राम होत्या व ध्वजारोहण माननिय हेमलता ताई डोंगरे अध्यक्षा सार्वजानिक वाचनालय कुंभारटोली यांच्या हस्ते करण्यात आले. 

सुत्रसंचालन रमेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाला समितीचे सदस्य मांन्यवर आनंद मेश्राम स्वप्नील मेश्राम नलिनी ताई श्यामकुवर आशिष वैद्य मनोहर डोंगरे आनंद बंसोड तसेच अ. ई. प. विद्यालय रिसामा आणि प्राथमिक शाळा कुंभारटोली तील शिक्षक तसेच विद्यार्थी आणि गावातील सन्माननिय नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.