आपला विदर्भगडचिरोली

येल्ला येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन

मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील जय गंगा माता क्रिकेट क्रीडा मंडळ येल्ला यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी पहिला – दुसरा – तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आली.आविसं – काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या तर्फे विजय संघानां येल्ला येथील माजी उपसरपंच लिंगाजी टेकूल – आविसं काँग्रेस कार्यकर्ते नामदेव आत्राम – अशोक आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली आहे.

https://youtu.be/LuaVf4HwstM?si=V8GHCZDaBcKL0PGU

राममंदिर की पूरी कहानी

यावेळी परिसरातील आदिवासी विध्यार्थी संघा – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!