श्री तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विभिन्न कार्यक्रमाचे समापन

0
94

गोंदिया / धनराज भगत

आमगाव तालुका अंतर्गत श्री, तुकाराम हाय् स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय भोसा येथे 75 व्या गणतंत्र दिवसा निमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गिता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सेवकरामजी ब्राम्हणकर, प्रमुख पाहुणे म्हणून गिता शिक्षण संस्थेचे सहसचिव विद्यासागर पारधी, भोसा ग्राम चे सरपंच मटालेताई,प्राचार्य ए.डी.बिसेन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनदयालजी वंजारी,जिवनकलाबाई टेंभरे,सरीताबाई चौधरी,श्रावणजी तरोणे, बबलूभाऊ टेंभरे, पुष्पराज टेंभरे,सुभाष टेंभरे,तांडेकरजी,प्रभूदासजी पाथोडे,शेंडेजी, संजयभाऊ भांडारकर व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए.डी.बिसेन यांनी केले.

सूत्रसंचालन एच.एम.चौरे यांनी केले तर जी.डी.पटले यांनी आभार मानले.शेवटी वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous article…ही सेवानिवृति नसून नवीन आवृत्तिची सुरुवात आहे – एन.एन.येळे
Next articleग्राम कमेटी, बुथ कमेटी, बी एल ए प्रमुख की नियुक्ति जल्द करें — माजी मंत्री प्रा. वसंत पुरके