३ फेब्रूवारी रोजी शास्त्रीवार्ड गोंदिया येथील गुणवंत विद्यार्थी तुमसर येथे आयोजित पोवार समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सन्मानीत होणार

0
67

गोंदिया / धनराज भगत

अखिल भारतीय क्षत्रिय पोवार (पंवार) महासंघाच्या वतिने अखिल भारतातील ३६ कुलीय पोवार (पंवार) समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार ता.३ फेब्रुवारी रोजी स.१० ते सांय ६.३० वाजेपर्यंत श्री.गौरीशंकर लाॅन भंडारारोड तुमसर येथे आयोजित करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील ,ज्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाज प्रेरणा घेईल अस्या व्यक्तीमत्वांचा सन्मान होणार आहे.
या सन्मान कार्यक्रमात शास्त्रीवार्ड गोंदिया येथील गुणवंत विद्यार्थ्यांना,मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. सत्कार मुर्ती म्हणून सौ.डाॅ.पायल खुशाल कटरे(टेंभरे)MBBS, DGO,DNB, C.A.कोमल रामदास बिसेन , C.A.कु.शारदा तेजराम पारधी,C.A.कु.मयुरी तेजराम पारधी, डाॅ.अविनाश बाबुलाल कटरे MBBS, M.D(SKIN)(PURCING),
डाॅ.मृणाली दिवाकर बिसेन MBBS,डाॅ.भारती राजेंद्र पटले MBBS,डाॅ.नेहा राजेंद्रनाथ रहांगडाले MBBS यांची
गुणवंत पुरस्कारा करीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महासंघाचे राष्ट्रीय महासचिव खुशाल कटरे,शास्त्रीवार्ड पोवार समाज संघटनेचे माजी सचिव बी.डब्लु.कटरे,कार्यकारीणी सदस्य सुभाष ठाकरे ,समाज सदस्य बंटी कैलास रहांगडाले व गुणवंताच्या आई वडीलांनी अभिनंदन केलेले आहे.

Previous articleग्राम कमेटी, बुथ कमेटी, बी एल ए प्रमुख की नियुक्ति जल्द करें — माजी मंत्री प्रा. वसंत पुरके
Next articleतलबगार