आष्टी पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली, अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करणारे यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष ओळख.

न्यूज प्रभात – प्रतिनिधी अभिजीत कोलपाकवर चामोर्शी : आष्टी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार कुंदन गावडे यांचा ठरलेला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करीत सोलापूर येथे बदली झाली आहे. गेल्या दोन महिन्याभरापासून बदलीची चर्चा सुरु होती.   दि. ३० जानेवारी रोजी मंगळवारी या संदर्भातील आदेश आले आणि कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली करण्यात आली.   आष्टी पोलीस … Continue reading आष्टी पोलीस ठाण्यातील धडाकेबाज पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांची सोलापूर शहरात बदली, अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करणारे यशस्वी ठाणेदार म्हणून विशेष ओळख.