आपला विदर्भगडचिरोलीताज्या घडामोडी

भूगोल विभागा व्दारे GIS कार्यशाळेचे आयोजन

न्यूजप्रभात वृत्तसेवा

भामरागड : राजे विश्वेश्राव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे भूगोल विभागा तर्फे भूगोल विभाग प्रमुख डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी आदिवसाी विद्यार्थीकरीता GIS कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. चिन्ना चालुरकर मराठी विभाग प्रमुख तसेच प्रमुख तथिती म्हणून श्री. नंदकिशोर टोंगे GIS तज्ञ तसेच श्री. नितिन उबाडे व प्रा.डॉ. प्रमोद घोनमोड तसेच प्रा. डॉ. संतोष डाखरे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्थावना भूगोल विभाग प्रमुख डॉ. कैलास व्हि. निखाडे यांनी दिली. त्याच्या मते Gisgeographic information system (GIS) is a computer system for capturing, storing, checking, and displaying data related to positions on Earth’s surface. By relating seemingly unrelated data, GIS can help individuals and organizations better understand spatial patterns and relationships. त्या बदल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रमुख तथिती म्हणून श्री. नंदकिशोर टोंगे यांनी Gis बद्ल् संपूर्ण माहीती सांगितली व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुण दाखवली. आदीवासी विद्यार्थ्यांना GIS चे महत्तव सागितले आणि GIS च्या माध्यमातुण रोजगार कश्या प्रकारे मिळतो हे सुध्दा त्यानी सागितले. तसेच प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे सरांनी विद्यार्थ्यांनी GIS उपयोग करावा असे सांगितले तसेच प्रा. डॉ. संतोष सं. डाखरे सरांनी सांगितले की आजची सर्व यंत्रणा हि GIS च्या माध्यमातुण काम करते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चालुरकर सरांनी सांगितले की सर्व विद्यार्थ्यां यांनी GIS याचा लाभ घ्यावा म कार्यक्रमाचे सचांलन जयश्री वडडे तर आभार प्रदर्शन रोहनी पुगांटी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थींनी व श्री. बन्डु बोन्डे , विविक येरगुडे , सुनिल ताजने यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!