आपला विदर्भगडचिरोली

नागेपल्ली च्या सेंट फ्रँसिस इंग्लिश मीडियम शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

गडचिरोली /प्रतिनिधी 

 नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम शाळेत दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा झाला. सायंकाळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी, धनंजय कांबळे गटशिक्षणाधिकारी अहेरी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर अर्चना, डॉक्टर लिली फ्रान्सिस,श्री गजानन लोनबले प्राचार्य राणी दुर्गावती शाळा आलापल्ली, जगदीश बोम्मावार केंद्रप्रमुख, श्री डी एम गोबाळे सर, श्री महेश गुंडेटीवार, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेस पाहुण्यांची भव्य दिव्य असे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.

error: Content is protected !!