तुमसर /प्रतीनीधी
दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय पोवार महासंघ द्वारा तुमसर(भंडारा) येथे दुसरे अधिवेशन पार पडले. या कार्यक्रमात पोवार समाजातील अनेक गणमान्य व्यक्तीने हजेरी लावली होती. यावेळी पोवार समाजाच्या उत्थानासाठी अविरत कार्य करणाऱ्या इंजि. जयप्रकाश पटले यांना डॉ.सौरभजी पारधी (कलेक्टर गुजरात), डॉ.विशालजी बिसेन( राष्ट्रीय अध्यक्ष महासंघ), प्रा. खुशालजी कटरे(महासचिव महासंघ),यांचा हस्ते सामाजिक सेवा सन्मान देण्यात आला.
या सन्मानाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.