गोंदिया / धनराज भगत
दि.७ फेब्रूवारी २०२४ रोजी जेष्ठ नागरीक सेवा सघं गोंदिया जिल्हा च्या वतीने मा. प्रजीत नायर I.A.S ., नवीन जिल्हाधिकारी गोंदिया यांचे स्वागत करताना जेष्ठ नागरीक सेवा सघांचे कार्याध्यक्ष अँड.लखंनसिह कटरे,सचिव दुलिचंदराव बुध्दे,उपाध्यक्ष ईंजी. सजंय कटरे ,अनुप शुक्ला, जेष्ठ सदस्य ईंजी. दिलीपराव देशमुख,ईंजी.शरद क्षत्रिय, अश्विनभाई ठक्कर, कार्यकारी सदस्य प्रा.सिद्धार्थ मेश्राम,लिलाधर पातोडे,योगेश्वर सोनुले,आदि जेष्ठ नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

