पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गोंदिया जिल्हा दौरा

0
4
1

गोंदिया/ धनराज भगत

दि.11 फेब्रुवारीला सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व उपराष्ट्रपती यांच्या स्वागतासाठी उपस्थिती. सकाळी 11 वाजता बिरसी विमानतळ येथून धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता गोंदिया शिक्षण संस्था येथे आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती यांचे समवेत उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. तद्नंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण.