महासंस्कृती महोत्सव : मॅरेथॉन स्पर्धा उद्या

0
11
1

गोंदिया /धनराज भगत

सांस्कृतिक कार्य  विभाग, महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया द्वारा आयोजित महासंस्कृती महोत्सव मैरेथान स्पर्धेचे आयोजन क्रीड़ा संकुल मरारटोली, गोंदिया येथे उद्या दि.१६ फेब्रूवारी २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ६.३० वाजेपासुन रिपोर्टिंग सुरु होणार ७.३० वाजेपासुन स्पर्धेला सुरवात होणार आहे, तरी…

नोंदणीसाठी संपर्क :- श्री. विनायक अंजनकर ७५०७००१९९५ श्री. जागृत सेलोकर ८००७८२५५६० श्री. भौतिक नांदगाव ८४५९७५०७४४ ह्या मोबाइल नंबर वर इच्छुक भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी संपर्क साधावा.