ठाणा येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

0
65

ठाणा / सरोज कावळे

आज दि.19/02/2024 सोमवार ला वेळ11:30 वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शाखा ठाणा ता. आमगाव  अंतर्गत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर जयंती कार्यक्रमा प्रसंगी घेतलेले छायाचित्रे व उपस्थित कॉँग्रेस कार्यकर्ते..
मा. सदाशिवजी भेलावे अध्यक्ष काँग्रेस कॅमेटी ठाणा मा. बाबुरावजी कोरे जिल्हा सेवादल काँग्रेस महासचिव मा. आत्मारामजी गायधने माजी पोलीस पाटील मा. कैलाशजी भोयर मा.प्रकाशजी बोपचे मा.देबिलालजी केवट मा. अनिरुध्द जी जोशी मा.अशोकजी शेंदरे मा. श्रीरामजी मेश्राम मा. रवींद्रजी मेश्राम (ग्रा.प.सदस्य) मा.भाऊलालजी बघेले मा.मनोजजी कोरे मा. राजेंद्रजी नायडू मा. यादोरावजी मेंढे मा.योगराजजी देशकर मा.दिलीपजी डहाट मा.पुरणजी खोब्रागडे मा.विनोदजी खोब्रागडे मा.किशोरजीजी मेश्राम.मा. ज्ञानेश्वरजी बागडे. प्रामुख्याने उपस्थित होते.