ग्राम पंचायत कार्यालय बोरकन्हार येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
67

गोंदिया / धनराज भगत

हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जयंती ग्राम पंचायत कार्यालय बोरकन्हार येथे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे कार्यक्रम मा. रविंद्रजी घरत सरपंच, मा. लखनसिंह कटरे उपसरपंच, मा. झुमकलालजी बोपचे सदस्य,सौ. मंगलाताई कापसे सदस्य, सौ. भूमेश्वरीताई बोपचे अंगणवाडी सेविका तसेच ग्रा.पं. कर्मचारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.