१३ वर्षीय चिमुकलीने छत्रपति शिवाजी महाराजांचे चित्र काढून दिला मानाचा मुजरा

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज  मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे – राजा शिवछत्रपती, हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जयंती निमित्त राजे संभाजी नगर आमगांव निवासी १३ वर्षीय कु.सुरभी सुरेन्द्रकुमार खोब्रागडे, हिने दि.१९ फेब्रूवारी २०२४ रोजी छत्रपति शिवाजी महाराज यांचे चित्र काढून दिला मानाचा मुजरा…!!!!!!

☝️कु.सुरभी ने रेखाटलेले महाराजांचे छायाचित्र