कन्यका परमेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न….

न्यूज प्रभात प्रतिनिधी – अमोल कोलपाकवार आलापल्ली 19/02/2024 भारतातील आर्य वैश्य कोमटी समाज हा व्यापारी दृष्टिकोन ठेवणारा आणि शांतीपूर्वक असलेला सक्षम समाज आहे .पौराणिक कथेनुसार एका विष्णुवर्धन राजाच्या वक्र दृष्टी त्याचा स्वाधीन न बडी पडता आपल्या लग्नाच्या दिवशी वधू, तिचे आई-वडील, तसेच सर्व 102 कुळातील समाजातील सदस्यांनी अग्निप्रवेश करून अग्निप्रवेशात उडी घेऊन आपला निषेध व्यक्त … Continue reading कन्यका परमेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न….