येत्या दोन ते चार दिवसांमध्ये महाविकासच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

0
5
1

गोंदिया / धनराज भगत

आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून तिढा निर्माण झालेला होता.. शरद पवार यांनी देखील 11 ते 12 जागा आम्ही लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते.. यावर नाना पटोले यांना विचारले असता शरद पवार साहेब काय बोलले हे मला माहिती नाही मात्र येत्या दोन ते चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले..