‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा बाम्हणी शाळा तालुक्यातून प्रथम

0
3
1

गोंदिया / धनराज भगत

पंचायत समिती आमगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी केंद्र अंजोरा पंचायत समिती आमगाव या शाळेचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे .यामध्ये शाळेच्या भौतिक परिसर व भौतिक सुविधा याबाबत गुण होते .शाळेला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता शाळेचे मुख्याध्यापक अनिल मेश्राम शाळेचे सहायक शिक्षक एम. टी .जैतवार, पुष्पा गौतम तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रशिला भेदे,दमयंता नागरिकर ,उषा बिसेन, डीलेश्वरी ठाकरे, धनेश्वरी आग्रे, पल्लवी विठ्ठले ,यादोराव ठाकरे,सर्व सदस्य गावाचे सरपंच सुभाष थेर उपसरपंच उषा राऊत, भेजलाल पटले,शीला रहिले , जनार्दन शिंगाळे,राजेश रहिले,रवींद्र थेर, देवांगना उपरिकर,प्रतिमा भेदे, सुनीता दोनोडे,तसेच पोलीस पाटील शिला राहिले तंटामुक्ती अध्यक्ष देवराज धावडे , मनीष बावणे, काशिराम नागरिकर, केवलराम पटले, भुमेश मडावी, सूभाष शामलाल थेर, प्रतीक बिसेन, नितेश बिसेन, हंसराज भेदे,अजय थेर, रविंद्र , फुंने, ईश्वर थेर, संजय थेर, यामिनी थेर, युती देशकर, राची खोटेले, डॉली भेदे, कृष्णकुमार राऊत, भागरता भेदे, गीता बावणे, छनूबाई राऊत, उर्मिला थेर, चंदा मेश्राम, दामिनी राऊत सर्व ग्राम पंचायत सदस्य, सर्व गावकरी , पालक, तरुण वर्ग यांनी खूप प्रयत्न केले.