यशोधरा विद्यालयात सावित्रीच्या लेकिंना सायकल वाटप

0
30
1

चामोर्शी : यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे बाहेरगावाहुन ये – जा करणाऱ्या सावित्रीच्या लेकींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले . यावेळी प्राचार्य शाम रामटेके , कोषाध्यक्ष वकटुजी उंदिरवाडे , शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक – पालक संघाचे पदाधिकारी देवानंद दुर्गे कल्पना भांडेकर , सिंधु शेंदरे, रिना शेंडे, प्रतिक्षा बोलीवार, प्रतिमा चलाख , वर्षाताई गव्हारे, किशोर बुरांडे, प्रविण कुनघाडकर, संदिप कोठारे, प्रमोद लाडे, केशव मेश्राम, किशोर बारसागडे, रामचंद्र वरवाडे, आनंद रामटेके, रेवनदास उंदीरवाडे, प्रभाकर गव्हारे, सुनील चलाख , रमेश शेळके , धनराज नैताम तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.