डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी सर्वसंमतीने नियुक्त

0
155
1

गोंदिया / धनराज भगत

दि. २७/२/२०२४ मंगळवार रोजी आमगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन राजयोग कॉलोनी येथे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव” १४ एप्रिल २०२४ ला साजरा करण्याकरीता प्राचार्य डी. एस. टेंभुर्णे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती गठित करण्यात आली.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी सर्वसंमतीने खालीलप्रमाणे नियुक्त करण्यात आले.
अध्यक्ष – आयु. विश्वजीत गणवीर,उपाध्यक्ष – आयु. मनोहर डोंगरे,उपाध्यक्ष – आयु. सुनिता मेश्राम,महासचिव – आयु. प्रा. सुनील वाघमारे,सहसचिव – आयु. प्रा. विजय दखने
कोषाध्यक्ष – आयु. रमेश रामटेके,
उपरोक्त नवीन समीतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleमराठी भाषा गौरव दिन उत्सव साजरा
Next articleमारवाडी प्रिमीयर लीग, भव्य क्रिकेट टुर्नामेंट का शानदार उद्घाटन पूर्व विधायक राजेंद्र जैन के हस्ते संपन्न