वर्धा जिल्हा प्रतिनिधी : – गजानन पोटदुखे
दिनांक :- 04 मार्च 2024
देवळी शहरात बस स्टँड समोर इंदिरा गांधी पुतळ्या जवळ आम् आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन करण्याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजितदादा फाटके, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री भूषणजी ढाकुलकर, युवा संघटन. मंत्री प्रणित डोंगरे आम् वर्धा जिल्हा सहसायोजक किरण पारीसेउपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली बाबासाहेबाना हाराअर्पण करून घोषणा देऊन कार्यालयाच्या समोरील इंदिरा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणा देत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.व आलेल्यासंपूर्ण पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजितदादा फाटके यांनी मोजक्या भाषेत सूचना दील्या. आम् आदमी पार्टी कार्यालयाच्या उद्घाटनाला यशस्वी करण्याकरिता गजाननराव तलमले, चेतन निंबोरे, किशोर सांडे, विनोद गुल्हणे किरण पारीसे, मोहन तळमले,विनोद गुल्हानेमीनल तिवारी, पंजाब पवार, ईश्वर शिंदे, विमल अकोटकर,उमाजी पवार, सुनील सनिशे, श्याम उईके, विक्की मडावी, बादल तोडासे, साझंकगकिशोर केलोडे, विश्वेश्वर मारघडे, भानुदास रागीट, संकेत पचारे, अतुल काळेवार, रजेद्रा शिंदे विजय तांभे, गणेश शेकर, लक्ष्मण शिंदे, चिंतामण शिदे, शंकर सावडे,अनिल सनिषे, सुभाष तांबे राजा पवार, अरुण शींदे ,संकेत पारीसे, यांची उपस्थिती होती.