सोनापूर क्रांसिंग जवळ जिंदाल स्टील च्या ट्रकने घेतला एकाचा बळी

0
31

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले

चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील ५ कि. अंतरावरील सोनापूर क्रासिंग जवळ झाला अपघात , सुरेश महादेव दुधबावरे , रा – सोनापूर यांनी आपल्या काही कामा निमित्य MH३३ Z 6877 या बाईकने चामोर्शी ला गेले असता येतांना सोनापूर क्रासिंग जवळ जिंदाल स्टील कंपनीच्या ट्रक CG ०७,BG५५९७ ने बाईकला  जोरदार धडक दिली.  अपघात एवढा भयानक होता की इथे सुरेश दुधबावरे यांच्या जागीच मृत्यू झाला . बातमी पुन्हा पुढे अपडेट होत आहे…

Previous articleशंभूटोला (आमगांव)में “मानस शिव कथा” ७ मार्च से…
Next articleअंगणवाडी केंद्र नागेपली येथे पोलिओ लसीकरण संपन्न