अहेरी-
अहेरी विधानसभा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने 6 मार्च 2024 रोजी नारी शक्ती वंदन पद यात्रा तसेच मोदिजिंचे Live Telecast कार्यक्रम आणि आदिवासी संस्कृतीवर नृत्य स्पर्धा व महिला मेळावा आयोजित केला आहे..तसेच मोदी सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती तसेच योजनांचे फॉर्म सुद्धा भरून घेण्यात येणार आहे तरी सर्व महिलांनी जास्तीत जास्त सख्यने उपस्थित राहून या योजनांचा लाभ घ्यावा ..
स्थळ:- कन्यका माता मंदिर अहेरी रोड आलापल्ली
वेळ :- सकाळी 10 वाजता
आदिवासी नृत्य साठी
संपर्क :- रेखा डोळस 9834749545
रहिमा सिद्दिकी :- 82750 19909
शालिनी पोहणेकर :-94033 72772
शकुंतला दुर्गम :- 94059 62521
विजया विठ्ठलानी :-80804 21113
आदिवासी नृत्य स्पर्धेचे पारितोषिक :-
प्रथम पारितोषिक 10000/-
द्वितीय पाितोषिक:- 7000/-
तृतीय पारितोषिक:- 5000/-
प्रोसाहणपर प्रत्येकी 2000, 2000