पडेगांव येथे स्मशान भुमी शोकसभा शेडचे भुमीपूजन संपन्न…

0
3
1

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे

दिनांक :-12 मार्च 2023

वर्धा पडेगांव ता. जि. वर्धा येथे जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत स्मशान भुमी शोकसभा शेडचे भुमीपूजन नगराध्यक्ष सौ. शोभा रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी पडेगांवचे सरपंच अंनता हटवार, वसंतराव पंचभाई, शालीक तडस, नरेन्द्र मदनकर, रविन्द्र कारोटकर, शरदराव आदमने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला पोलीस पाटील इंद्रपाल नेहारे, ग्रा.प.सदस्या सौ. तारा तडस, सदस्या सौ. शशीकला नागोसे, सदस्या सौ. जया शेंडे, सदस्य प्रविण नाईक, सदस्या सौ. चंद्रकला कोडापे, शरद तडस, सुरज कानेटकर, गणेश आबंटकर, चरणदास भानसे, गिरीष वैदय, विठठल साठोणे, हरिचंद्र कानेटकर, मधुकर हटवार, देवीदास काचोळ व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.