आज दि. .१२ मार्च २०२४ रोज मंगळवार ला ग्रामपंचायत चिरचाळबांध येथे मनरेगा अधिनियम अंतर्गत पांदन रस्त्याचे कामाचे भूमिपूजन उपस्थित मा. राजेंद्र गौतम सभापती प.स.आमगांव, श्रीमती ललिता ताई भाजीपाले सरपंच,मा. सुधीर पटले उपसरपंच ,श्रीमती ,भारती ताई ठाकरे ,श्रीमती ,शीला ताई बाटबर्वे श्रीमती योगेस्वरी ताई जगणे ,श्रीमती,रामकला ताई आबेडारे,श्रीमती अंतकला ताई भांडारकर,देवलाल राहंगडाले व सर्व गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले.
© Newspaper WordPress Theme by TagDiv