मार्कंडा देवस्थान येथे सहयोग बॅक शाखा चामोर्शी तर्फे खाते बद्दल मंडप उभारून केली जनजागृती

0
90

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले

चामोर्शी : – तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को -ऑपरेटिव सोसायटी लि. शाखा चामोर्शि मार्फत महाशिवरात्रीचे औचित्य साधून आपल्या शाखेतील संपूर्ण माहिती येणाऱ्या लाखो भाविकांना माहिती देऊन समजावून बचती संदर्भात लोककल्याणकारी माहिती पोचविण्यात येत आहे. दि.08/03/2024 पासून ते 15/03/2024 पर्यंत ही माहिती सहयोग शाखा चामोर्शी शाखेच्या वतीने मां.जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजा मार्कडा देव येथे महाशिवरात्री निमित्य canopy लावुन लाखो भाविकांच्या उपस्थितीत सहयोग बद्दल ब सहयोग च्या प्रोडक्ट बद्दल जनजागृती करण्यात येत आहे.यात शाखेचे शाखा व्यवस्थापक , प्रेम कुमार कोसनकर सर टीम लीडर भाऊराव शास्त्र कर सर व शाखेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Previous articleजागतिक महिला दिना निमित्त महिला शेतकऱ्यांचा सत्कार
Next articleBJP की दूसरी लिस्ट जारी… नागपुर से नितिन गडकरी लड़ेंगे चुनाव