1
# गावठी कट्टयासह तिघांना रावणवाडी पोलिसांनी घेतले ताब्यात……. पिस्तुल सारखा दिसणारा एक गावठी कट्टा, एक मो. सा. दोन मोबाईल फोन असा किंमती- 98,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……गुन्हा नोंद
गोंदिया / धनराज भगत
‘रावणवाडी पोलिसांनी आर.टी.ओ. चेक पोस्ट, रावणवाडी येथे अवैधरित्या पिस्तुल सारखा कट्टा सोबत बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे’.