ADV प्रतीक गणोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश युवा मंचाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

0
12
1

शुभम मदनकर
जिल्हा प्रतनिधी नागपूर

महाराष्ट्रातील Bombay High Court Nagpur bench practice karnare अधिवक्ता प्रतीक बी गणोरकर यांना अखिल भारतीय अधिवक्ता मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश युवा मंचाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अधिवक्ता हे मूळचे नरखेड येथील रहिवासी होते व नरखेडची भूमिपुत्र आहे. वर्तमान मध्ये ते नरखेड तसेच हायकोर्ट नागपूर तसेच सुप्रीम कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करतात. अखिल भारतीय अधिवक्ता मंच भारत ही संघटना संपूर्ण भारतामध्ये मोठ्या वकील संघटनेपैकी एक आहे. अधिवक्ता प्रतीक गणोरकर यांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारणी द्वारा करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी राज्यातील अधिवक्ता व वकील मंचात सर्वांची अभिवादने करण्यात येताहेत. अखिल भारतीय संयुक्त अधिवक्ता मंच भारत (महाराष्ट्र प्रदेश )अधिवक्ताओं के कल्याण, सम्मान, सुरक्षा हेतु सदैव संघर्षरत् गैर-राजनितिक संगठन आहेत या संघटनेचा उद्देश्य
अधिवक्ता हित, कल्याण, सम्मान, सुरक्षा सर्वोपरि विदर्भ स्तरीय सम्मेलन.”डिमांड ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट इन इंडिया” यासाठी
दि. 29 मार्च 2024 सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत : निवासी हॉल, सिव्हिल लाईन्स, नागपूर कॉन्फरन्स होणार आहे.