ब्रेकिंग : गोरेगांव पोलिसांनी एक कोटी छ्यात्तर लक्ष रुपये रोख पकडली

0
62

गोंदिया / धनराज भगत

गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे आज निवडणूक पथकाला एक कोटी 76 लाख रुपये रोख वाहनात नेतांना आढळले. ती रक्कक जप्त करण्तात आली आहे.

राजकीय पक्ष, नागरिक व अन्य व्यक्तींनी आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रोख रक्कम वाहतूक करावी नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले आहे.