किया मल्टीस्पेशालिटी हास्पीटल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

0
36
1

आमगाव : येथील किया मल्टीस्पेशालिटी हास्पीटल येथे आरोग्य शिबीरात शेकळो रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी तलाठी प्रविणचौव्हान,दिपप्रज्वलक डाँ. जयप्रकाश उके, प्रमुख पाहुणे म्हणून डाँ. राजेंद्र रहांगडाले, डाँ. विशाल बहिर डॉ. योगेश सोनारे,डॉ सतीश बन्सोड, डॉ सनम देशभ्रतार, डॉ प्रदिप जुडा, डॉ मंजूषा पटले, शांतनु गुप्ता, उद्योगपती योगेश असाटी प्रामुख्याने उपस्थित होते.
रुग्णालयाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी
भुपेश पटले, दिनेश रीनाईत, शुभम पटले, रेश्मा नागपुरे, कांचन राऊत, कीर्ती टेंभरे, प्रियंका तावडे , दिशा द‌माहे रोशनी मेश्राम व सर्व किया परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.