गोंदिया / धनराज भगत
आमगाव तालुक्यातील ग्रामपंचायत काळिमाती येथे सरपंच शिला पुरसोत्तम चुटे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.
या प्रसंगी उपसरपंच प्रशांत बहेकार, विदर्भ कोकण बँकेचे व्यवस्थापक दीपक नारनर्वे,कृष्णा खोब्रागडे, जयप्रकाश मेंढे,केवलचंद शेंडे,माजी सरपंच पुरसोत्तम चुटे,देवेंद्र मेंढे,रघुनाथ मेश्राम,प्रामुख्याने उपस्थित होते.
या वेळी बाबासाहेब यांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाखा व्यवस्थापक नारनर्वे यांनी बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी तर जिजाऊ यांची प्रतिमा सरपंच चुटे यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश हरिनखडे तर आभार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिचर
भोजराज गिऱ्हेपुंजे, हेमंत शेंडे,शिक्षक एन. जी.कांबळे, सौ.लीना नार्वेकर यांनी केले.