सीताबाई गणूजी चव्हाण यांचे निधन

0
4
1
आमगांव : आज दि.२० एप्रिल २०२४ रोजी रेणूका नगर निवासी सीताबाई गणूजी चव्हाण(मु.नि.तांडा) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर दुपारी ११वाजता स्थानीय शिव मोक्षधाम रिसामा येथे अंत्यसंस्कार विधि संपन्न होईल.
शोककूल
रेवेंद्र गणूजी चव्हाण
उमेंद्र गणूजी चव्हाण
कन्हैया गणूजी चव्हाण