गडचिरोली /अमोल कोलपाकवार
तेलंगणा राज्यात दोन बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड वन विभागात दाखल झालेल्या रानटी हत्ती 25 एप्रिल रोजी कीयर येथील गोगलू तेलामी याचा बळी घेतल्याची घटना ताजी असतांनाच यातील एका हत्तीने रात्री त्याच जंगल परिसरातील हिदूर गावात धुडगूस घालून एक महिलेला जागीच ठार केले.राजे कोपा आलामी (वय ५० ) अशी जखमी महिलेची नाव आहेत.
विशेष म्हणजे त्या दिवशी आलाम दामपात्यांनी गावातील एक लग्न सोहळ्याला माता मंदिर येते घेले होते.त्याच जंगल परिसरात रानटी हत्ती येतील 3 महिलाना हल्ल केल्याने महिला गंभीर जखमी झाले व ऐक जागीच ठार झाली होती.महिलेला तात्काळ भामरागड ग्रामीण रुग्णालय येते दाखल केले होते.मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.रुग्णालयत उपचार सुरु असतांना अखरी स्वस सोडले आहे. 29 एप्रिल रोजी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवर आणि काँग्रेसनेते डॉ.नामदेवराव किरसान साहेबांनी भामरागड येथील आलाम परिवारांच्या भेट घेऊन घटनेची माहिती जाणून घेत सांत्वनपर भेट दिले.यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,लक्ष्मीकांत भोगांमी काँग्रेस अध्यक्ष भामरागड,रजनीकांत मोटगरे.अनु जाती सेलचे जिल्हाध्यक्ष,रुपेश टिकले परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगूर,निषार हखिम काँग्रेस अध्यक्ष अहेरी,अजु पठाण,चंद्रकांत बेजलवार,सुधाकर तिम्मा,सचिन पांचार्या,प्रवीण मोगरकर,नामदेव भांडेकर,चेतन नरोटे,सूरज गोटा,सागर मुंड,देवाजी गोटासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.