चामोर्शी न. पं. येथे नगराअध्यक्ष जयश्री वायललवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ

0
62

प्रतिनिधी / प्रफुल कोटांगलेचामोर्शी :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्य 1 मे रोजी सकाळी 9:10 वाजता . न. पं चामोर्शी येथे नगराअध्यक्ष – जयश्रीताई वायललवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रम पार पडले. यावेळी न. पं . चामोर्शीचे मुख्याधिकारी – श्रीकांत भागनेकर, महिला व बाल कल्यान सभापती – स्नेहा सातपुते, नगरसेविका – गिता सोरते, नगरसेवक – आशिष पिपरे, कर निरीक्षक – भारत वासेकर, टंकलेखक – आकाश कोडवते, लिपिक – विजय पेद्दीवार, लिपिक – दिलीप लाडे, रमेश धोडरे, प्रभाकर कोसरे, बाळा धोडरे, संतोष भांडेकर, रीतिक खंडाळे, श्रीकांत नैताम, अलकेश बनसोड, सुभाष कनकृट्लावार, अब्बुल सय्यद, राकेश कोत्तावार, स्नेहल भूरसे, सोनी पिपरे, तसेच न. पं. चामोर्शिचे इतर कर्मचारी सहभागी होते .