अँड.रामचंद्र सुरेंद्रराज डोये यांचे निधन

0
3
1

 आमगांव : दि.१९ मे २०२४ ला डॉ.शशांक डोये यांचे वडील अँड.रामचंद्र सुरेंद्रराज डोये आमगाव निवासी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले असुन ,अंत्य यात्रा सोमवार दि. २० मे २०२४ ला ११ वाजता डोयेवाडा गोंदिया रोड येथून स्थानीय शिव मोक्षधाम रिसामा येथे अंत्यविधि संस्कार संपन्न होणार आहे.