प्रेमलाल पटले (से.नि.शिक्षक) यांचे आकस्मिक निधन

0
68

आमगांव :  सितेपार येथील डॉ. के पी पटले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प गोंदिया यांचे वडील प्रेमलाल ग्यानीराम पटले से.नि. शिक्षक (वय ८०) यांचे आज बुधवारी  (ता.२२) सायं ६ वाजता आकस्मिक निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता.२३) सकाळी ११ वाजता सितेपार येथील स्थानिक  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.